१० फेब्रुवारी २०२६ -SOF तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी ओलंपियाड (IEO) परीक्षेत विद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व पदक देऊन अभिनंदन करण्यात आले. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐