राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा(Martial Arts Competition) स्पर्धेत चि. श्रेयश शेळके याने रौप्य पदक पटकावले.


दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा(Martial Arts Competition) स्पर्धेत आपल्या विद्यालयातील इयत्ता दहावीतील चि. श्रेयश शेळके याने रौप्य पदक पटकावले. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐