दि.१६/११/२०२५ रोजी बाल रंगभूमी परिषदेच्या वतीने जल्लोष लोककलेचा या अंतर्गत घेण्यात आलेल्या समूह लोकनृत्य स्पर्धेत आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 3000 रु. असे पारितोषिक प्राप्त केले.
संस्था व विद्यालयाच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐