शैक्षणिक वर्ष २०२५ - २०२६ - शालेय क्रीडा स्पर्धेत विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळवलेल्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐