17 January 2023 - रोटरीच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावली

दि. १७/०१/२०२३ रोजी रोटरीच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावली