18.11.25 बाल रंगभूमी परिषदेच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत आपल्या विद्यालयातील - पाचवी ते सातवी गटात- चि. संकेत शेरीकर व कु. भार्गवी सोमवंशी यांनी तृतीय क्रमांक आणि - आठवी ते दहावी गटात – कु. अमृता भोळे व कु. खुशी बट्टेवार यांनी द्वितीय क्रमांक तसेच वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत कु. गार्गी जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकावून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त केले. संस्था व विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates