जिल्हास्तरीय शालेय "कॅरम" व "कराटे" क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
दि. 18/09/2025 रोजी लातूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेमध्ये 17वर्षे वयोगट मुलीमधून आपल्या विद्यालयातील 3 विद्यार्थीनींनी द्वितीय क्रमांक व 14वर्ष वयोगट मुलीमधून 5 विद्यार्थीनींनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला व 2 विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तसेच शालेय कराटे स्पर्धेमध्ये 17 वर्ष वयोगटातून कु. ईश्वरी पाटील प्रथम ,कु.पूजा माने व कु. हर्षिता चिंचोले यादोन्ही विद्यार्थीनींनी द्वितीय आणि 14वर्ष वयोगटातून कु. रचना चपटे व कु. पाटील संस्कृती यादोन्ही विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावला. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates