१९ मे २०२६ - राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत कॉमबॅट मार्शल आर्ट या खेळ प्रकारात नेत्रदीपक यश

फुलगाव, पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत कॉमबॅट मार्शल आर्ट या खेळ प्रकारात - 1) शिवम शिवाजी मठपती - गोल्ड मेडल 🥇 2) कुलदीप कैलास सुनापे सिल्वर मेडल 🥈 आणि 3) हर्षिता सचिन पोतदार- ब्राँझ मेडल 🥉 प्राप्त करून या तिन्ही खेळाडू विद्यार्थ्यांचे नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. व पुढील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला: 1) चैतन्य गुरुराज भास्करे 2) अभिजीत तानाजी राठोड 3) अभिजीत विलास खामकर या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 💐💐