राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी विद्यालयातील विद्यार्थ्याची निवड


दि. 19/09/2025 रोजी नांदेड येथे झालेल्या विभागीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी कु. पूर्वी कदम हिचे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच कु. हर्षिता पोतदार, कु. अपूर्वा झुंजे व कु. अपर्णा वडजे यांनी उत्कृष्ट खेळ दाखवत दुसरा क्रमांक पटकावला. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐