20 FEB 2023 - विद्यालयातील सहशिक्षिका सौ. सीमा राजाभाऊ कुलकर्णी यांचा रोटरी क्लब ऑफ लातूर तर्फे Nation Builder Award या पुरस्काराने गौरव

दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी विद्यालयातील सहशिक्षिका सौ. सीमा राजाभाऊ कुलकर्णी यांना रोटरी क्लब ऑफ लातूर तर्फे Nation Builder Award हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. संस्था व विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन...!