२० जानेवारी २०२६ -भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत चि . यशराज बिरादार याने राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकाविला आणि चि. समर्थ गिरवलकर व चि. अमित पवार यांनी विद्यालयातून द्वितीय क्रमांक मिळवला. गुणवंत विद्यार्थ्यांचा आज विद्यालयात मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन! 💐💐💐