उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वतीने आयोजित मराठवाडा विभाग स्तरीय वादविवाद स्पर्धेत आपल्या विद्यालयातील चि. संकेत शेरीकर या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला. संस्था व विद्यालयाचे वतीने त्याच्या हार्दिक अभिनंदन! 💐💐💐
Copyright © 2017-2026. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates