22 Jun 2025 - विद्यालयातील विद्यार्थ्यांची मार्शल आर्ट स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवर निवड

दि.22/06/2025 रोजी इन्व्हेन्सिबल मार्शल आर्ट अकादमी येथे लातूर जिल्हास्तरीय महानगरपालिका चिल्ड्रन्स,कॅडेट,ज्युनिअर आणि सिनियर स्टेट सिलेक्शनच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्यामध्ये श्रीकिशन सोमाणी विद्यालयातील 8 विद्यार्थांनी सहभाग नोंदवला होता व या विद्यार्थ्यांचे पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. यातूनच चि. मठपती शिवम (इयत्ता 7वी) व चि.यश मस्के (इयत्ता 10वी) या दोन विद्यार्थांची राष्ट्रीय पातळीसाठी निवड झाली.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!