२३ मे २०२६ - इस्कॉनतर्फे चि. संकेत शेरीकर यास ISRO बंगळुरू येथे भेट देण्याची संधी
इस्कॉनद्वारा शालेय विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीतेतील ज्ञानावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लेखी परीक्षा व मुलाखतीत विद्यालयातील विद्यार्थी चि. संकेत शेरीकर(इयत्ता आठवी) हा प्रथम आला असून त्यास ISRO(Indian Space Research Organisation) बंगळुरू येथे भेट देण्याची संधी मिळाली आहे. संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. 💐💐💐 |
![]() |
Copyright © 2017-2026. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates