राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये चि. आदित्य हुलपल्ले याने सांघिक द्वितीय क्रमांक पटकाविला


दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थी चि. आदित्य हुलपल्ले याने सांघिक द्वितीय क्रमांक पटकाविला. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐