15 Jul 2025 - विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. संस्था व विद्यालयातर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐
*इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती अंतिम निकाल-2025*
1) चि. देशमुख रुद्रदीप -222
2) कु. बिराजदार श्रेया - 218
3) कु. जमाले आरोही - 208
4) चि.काळे अथर्व - 198
5) कु. मुदगडे दूर्वा -196
*इयत्ता आठवी शिष्यवृत्ती अंतिम निकाल-2025*
1) कु. जगळपुरे धनश्री -268
2) चि. मिरकले अभिजीत -264
3) चि. रणखांब अभिराज -260
4) कु. शिंदे आनंदी -240
5) चि. बावळे श्लोक - 238
6) चि. वाळके अथर्व - 228
7) चि. पाटील आदित्य -216
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates