29 July 2020 - विद्यालयाचा मार्च २०२० दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल

विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० चा शेकडा निकाल १०० टक्के लागला असून एकूण ७ विद्यार्थी १००% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आले आहेत, शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाच्या निकालाचा अहवाल खालीलप्रमाणे आहे:

एकूण विद्यार्थी१२७
९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी ६८
७५% ते ८९% गुण प्राप्त विद्यार्थी ३६
६०% ते ७४% गुण प्राप्त विद्यार्थी १६
४५% ते ५९% गुण प्राप्त विद्यार्थी
३५% ते ४४% गुण प्राप्त विद्यार्थी