दि. 4 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय पारंपारिक व आर्टिस्टिक योगासन क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यालयातील विद्यार्थी चि.अनुराग सावंत याने आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल संस्था व विद्यालयाच्यावतीने मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांनी हार्दिक अभिनंदन केले.💐💐💐