दि. 04 ऑक्टोबर 2025 रोजी धाराशिव येथे विभागीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी कु.अमृता ओझा हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. कु.पूर्वी कदम व कु.हर्षिता पोतदार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
दि. 05 ऑक्टोबर 2025 रोजी चि.श्रेयस शेळके व चि.यश मस्के यांनी प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली. चि.अथर्व जाधव, चि.यश मुळे आणि चि.अनिकेत खामकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐