5 January 2023 - सन २०२२ - शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील 20 विद्यार्थी यशस्वी

दि. ०५/०१/२०२३ रोजी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील इयत्ता पाचवीतील १३ व आठवीतील ०७ अश्या एकूण २० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.