७ एप्रिल २०२६ - डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थी चि. रुद्रदीप विष्णु देशमुख याने रौप्य पदक पटकाविले. संस्था व विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!!!💐💐💐