८ मे २०२६ - विद्यालयाचा मार्च २०२६ दहावी परीक्षेचा उज्ज्वल निकाल

विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ चा उज्ज्वल निकाल लागला असून एकूण ६ विद्यार्थी १००% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आले आहेत, शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाच्या निकालाचा अहवाल खालीलप्रमाणे आहे:

एकूण विद्यार्थी१९३
१००% गुण प्राप्त विद्यार्थी
९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी ८६
७५% ते ८९% गुण प्राप्त विद्यार्थी ६६
६०% ते ७४% गुण प्राप्त विद्यार्थी २७
४५% ते ५९% गुण प्राप्त विद्यार्थी ०७