चि. श्रेयश शेळके याची राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी निवड
दि. ०८/११/२०२५ रोजी पुणे (बालेवाडी) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये विद्यालयातील इयत्ता दहावीतील चि. श्रेयश शेळके याने 73kg वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले व त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. संस्था व विद्यालयाच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates