9 Sep 2025 - चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक-बॉक्सिंग स्पर्धेत आपल्या विद्यालयातील इयत्ता सातवीतील चि. शिवम शिवाजी मठपती या विद्यार्थ्याने ब्राँझ पदक पटकावले. संस्था व विद्यालयातर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐
Copyright © 2017-2025. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates