दि. १० जानेवारी २०२६ - विद्यालयात विश्व हिंदी दिनानिमित्त स्व. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ. रणजित जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Copyright © 2017-2026. All Rights Reserved - Shrikishan Somani Vidyalaya Latur
Template by : OS Templates