१० ऑक्टोबर २०२२ - विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. स्नेहा खंदाडे हिचा IIT पवई येथे अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी निवड झाल्याबद्दल तिचे विद्यालयाकडून अभिनंदन करण्यात आले व तिने आपल्या विद्यालयातील इयत्ता ९वी व १०वी वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले