१० सप्टेंबर २०२५ - विद्यालयात इयत्ता सातवी ते दहावीच्या मुलींना लातूर मनपा मार्फत डॉ. विनोद राठोड व डॉ. चंद्रज्योती बंदखडके यांनी मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.