११ एप्रिल २०२६ - विख्यात लेखक व दैनिक लोकसत्ता चे संपादक मा. गिरीश कुबेर यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यालयातील कला शिक्षकांनी रेखाटलेल्या जे. कृष्णमूर्ती व रवींद्रनाथ टागोर यांच्या रेखाचित्रांचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.