१२ फेब्रुवारी २०२६ - इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. अशोकजी गानू उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याची क्षणचित्रे.