१४ एप्रिल २०२५ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील सामाजिकशास्त्र विषयाचे सहशिक्षक श्री. चक्षुपाल कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक कार्य या विषयावर विचार मांडले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.