१५ ऑगस्ट २०२६ - विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष मा. विवेकजी रेड्डी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.