१५ ऑगस्ट २०२६ - विपश्यना ध्यान केंद्र लातूरच्या वतीने विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना विपश्यना व अनापान या ध्यान साधनेची ओळख करून देण्यात आली. याप्रसंगी विपश्यना ध्यान केंद्राचे श्री. सुनीलसिंह बायस, श्री. सुधीर बिर्ले व श्री. द्वारकादास भुतडा यांनी मार्गदर्शन केले.
.jpg)
.jpg)
.jpg)