१५ जुलै २०२६ - IB बोर्डाच्या विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत असलेली कु. रिधिमा देवधर हिने विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना IB बोर्डातील शिक्षण पद्धतीची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष मा. विवेक रेड्डी व सौ. शुभदा रेड्डी हे उपस्थित होते.