१७ सप्टेंबर २०२५ - विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त इतिहासतज्ज्ञ मा. श्रीमती सुमती जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.