दि. 18 ते 22 ऑगस्ट 2026 दरम्यान आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या उजास-UJAAS प्रकल्पांतर्गत श्रीमती अमृता पाटील व श्रीमती राधिका खडसे यांनी मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छता व यासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवी मुली आणि आठवी ते दहावीच्या मुला-मुलींना मार्गदर्शन केले.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)