१८ सप्टेंबर २०२५ - विद्यालयात कुल्फी त्रैमासिकाचे संपादक मा. हर्षल कोऱ्हाळे आणि त्यांचे सहकारी कृतार्थ व निखील यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कुल्फी या त्रैमासिकाबद्दलची माहिती सांगून त्यातील कथा नाट्यमय पद्धतीने सादर केल्या.