१ मे २०२५ - महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यालयातील ध्वजारोहण ज्येष्ठ सेविका सौ. पुष्पा अपुणे यांच्या हस्ते संपन्न झाले.