१ मे २०२६ - महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यालयातील ध्वजारोहण संस्था सदस्य मा. रामप्रसादजी राठी यांच्या हस्ते संपन्न झाले.