२० सप्टेंबर २०२५ - विद्यालयात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष चेपुरे यांनी विद्यार्थ्यांना DIGITAL DETOX - किशोरवयीन मुलांमधील स्क्रीनचा अतिवापर व दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले.