२१ ऑगस्ट २०२६ - विद्यालयात शिवाजी चौक पोलीस स्टेशन, लातूर येथील पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या सुरक्षेबाबत व सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी तसेच विविध हेल्पलाइनचा उपयोग विद्यार्थ्यांना कसा होऊ शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.