२१ जानेवारी २०२६ -प्रसिद्ध साहित्यिक व दूरदर्शन मालिकांचे लेखक श्री प्रसाद कुमठेकर यांनी दि. २१/०१/२०२६ रोजी विद्यालयाला भेट दिली व शिक्षकांमधील सृजनशीलता या विषयावर शिक्षकांशी संवाद साधला. शालेय समितीचे अध्यक्ष मा. अतुलजी देऊळगावकर सर यावेळी उपस्थित होते.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)