२१ जुलै २०२६ - विद्यालयात Indian Academy of Pediatrics(IAP)च्या वतीने CPR DAY निमित्त आठवीच्या विद्यार्थ्यांना डॉ. दीपिका भोसले, डॉ. शितल भट्टड व डॉ. विशाखा पडिले यांनी CPR देण्याचे कृतीयुक्त प्रशिक्षण दिले. याच्या समारोपप्रसंगी IAP लातूरच्या अध्यक्षा डॉ. विद्यादेवी कांदे, कोषाध्यक्ष डॉ. मंगेश डाके तसेच आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा व सदस्य डॉ. ओमप्रकाश भोसले हे उपस्थित होते.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)