२१ जून २०२५ - विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिक्षिका सौ. रेशमा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले. तसेच विविध आसनांचे प्रकार प्रात्यक्षिकासह दाखवले.