21.11.2025 विद्यालयात पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मा. आर. एन. केंद्रे (सहाय्यक टपाल अधीक्षक, लातूर) व त्यांचे सहकारी यांनी भारतीय टपाल विभागाचे कामकाज कसे चालते? टपाल विभागाद्वारे कोणकोणत्या सेवा-सुविधा पुरविल्या जातात? याबाबत मार्गदर्शन केले.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)