२२ एप्रिल २०२५ - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर विद्यालयातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. दयानंद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संदीपान जगदाळे व प्राध्यापक दिनेश जोशी या तज्ज्ञ साधनव्यक्तींनी मार्गदर्शन केले.