२२ ऑगस्ट २०२६ - विद्यालयात ICAI लातूर शाखेच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सनदी लेखापाल (CA) यात करिअर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. CA श्रेयांश बोरा व CA विद्यावती वंगे यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली . याप्रसंगी CA संदीप नवटाके हेही उपस्थित होते.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)