२४ जुलै २०२५ - विद्यालयात प्रा. श्रीहरी वेदपाठक यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना मराठी पाठ्यपुस्तकातील कवितांचा आशय व त्यातील सौंदर्यस्थळे यांची ओळख करून दिली.