२४ जुलै २०२६ - विद्यालयात सातवीच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा जागरूकता व इंटरनेट सुरक्षिततेबद्दलची जाण यासंबंधी मार्गदर्शन सत्र आयोजित केले.