दि. २५ डिसेंबर २०२५ - इयत्ता सातवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सहकार महर्षी मा. श्री. दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले. त्याची क्षणचित्रे.