२६ जानेवारी २०२६ - ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयात कार्यकारिणी सदस्य मा. दिलीपजी माने यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके, सामूहिक कवायत व देशभक्तीपर गीते सादर केली. त्याची क्षणचित्रे.